दत्तात्रय महादेव सुतार

रविंद्र जगन्नाथ गांगल, कटारा मॅन्शन, चौथा मजला, वरळी नाका, डॉ. ए.बी.रोड, मुंबई - १८
जन्मतारीख ८ ऑगस्ट १९०८ वेणगाव, तालुका कर्जत, जिल्हा रायगड ( कुलाबा )
मॅट्रिक उत्तीर्ण
लेखन/पुस्तके
'प्रासाद आम्हा बंदी शाळा', 'सत्तरीच्या बहृजावरुन' 'ठाणे जिल्हा स्वातंत्र्य आंदोलन' १८५७ ते १९४७ माझ्या खेरीज आखणी तीन संपादकाच्या सहाय्याने अंदमान विषयक लेखमाला 'मुंबई सकाळ' मध्ये
अनभव :
- १९३२ ते १९४८ 'नवाकाळ' मुंबईचा ठाण्याचा वार्ताहर
- १९३५ पासून काही काळ 'केसरी' पुणे चा वार्ताहर
- १९३७ ते १९३० 'चित्रा' आणि 'आशा' साप्ताहिके संपादक मो. ग. रांगणेकर व अनंत काणेकर संपादकीय खात्यात
- १९३९ ते ४० गजाननराव पटवर्धन यांच्या 'आशा-प्रमोद' साप्ताहिकाचा संपादक
१९४७-५० ठाणे जिल्ह्याच्या 'ढोल मित्र' साप्ताहिकाचा संपादक
१९४५ पासून धनुर्धारी साप्ताहिक संपादक प्रभाकर पाध्ये या साप्ताहिकाच्या संपादकीय खात्यांत पुढे दोन वर्षानंतर  अ.सी. केळूसकरांबरोब 'धनुर्धारी'चा सहसंपादक १९७० पर्यंत १९६१ ते ७० महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या 'कल्याण यात्रा' मासिकाचा कार्यकारी संपादक
- १९७० साली हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 'धनुर्धारी' व 'कल्याण यात्रा' चे संपादकत्वाचा राजीनामा दिला.
प्रासंगिक लेखन : 'मनोहर' मासिकात पहिला लेख 'धर्मजागृति' मासिक मराठा, मुंबई सकाळ, लोकसत्ता, नवशक्ति, नवाकाळ, लोकमित्र, सर्वोद्य साधना, कथामाला, सावित्री मासिक
पुस्तके प्रकाशित
'प्रासाद आम्हा बंदी शाळा', 'सत्तरीच्या बुरुजावरुन' ' ठाणे जिल्हा स्वातंत्र्य आंदोलन १८५७ ते १९४७ ( तीन अन्यसहकार्यांसमवेत संपादन )
सन्मान: वृत्तपत्रव्यवसाय महाराष्ट्रशासनने १९६८ साली
वृत्तपत्रकार म्हणून माझ्या ६१ च्या समारंभापासून मासिक १००/- रु. चे अनुदान सुरु केले.
मुंबईचे महापौर बाबराव शेट्ये यांनी महानगरपालिकेचे मानचिन्ह व शाल देऊन गौरव केला. अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्ष यांनी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे १९८६ साली सन्मान केला.
मुंबईच्या क्लॅरिटी साप्ताहिकाच्या रौप्य महोत्सव प्रसंगी सत्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे राज्यपाल शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार मंडळाच्या महापूर्व पुस्तकात माझ्या पुस्तकातील एक प्रकरण घेतले त्याबद्दल.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com