श्री. कृ. पां. सामक


प्रथम वस्तोद्योग टेक्सटाईल मध्ये काम करत होते. सावरकरांची प्रेरणा घेऊन पत्रकारितेत आले. १९४५ मध्ये सांगलीहून सुरु झालेल्या साप्ताहिक 'विक्रम' मधून लिखाण करत पत्रकारितेची सुरुवात केली. नंतर प्रभात, लोकमान्य, क्रांती, लोकसत्ता, नवशक्ती, गावकरी या दैनिकांतूीन काम केले. १९७० साली लोकसत्तेत असतानाच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. १९८० साली लोकससत्तेतून निवृत्त झाले. त्यांना ' चंद्रकांत घोरा पुरस्कार',
'प्रभाकर पाध्ये पुरस्कार', ' अनंत हरि गद्रे पुरस्कार' मिळाले

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com