श्री. विश्वनाथ जयराम वाबळे

शिवनेर, संपादक
१०९, घोडपदेव, मुंबई - ३३
२० मार्च १९१७ रांजणी, वडगांव सहाणी, ता. जुन्नर, जि. पुणे.
वृत्तपत्र व्यवसाय ३४ वर्षे
शिक्षण क्षेत्रात १२ वर्षे, शिक्षक, हेडमास्तर आणि सुपरिटेंडेट
लेखन/पुस्तके
तीन तडाखे,
मानपत्रे
पहिले भारतीय पोलीस प्रमुख नारायणराव कामते चरित्र
स्वातंत्र्यसैनिक मानसिंगराव जगताप चरित्र.
अखिल भारतीय फिरोज गांधी मेमोरियल सोसायटीच्या वतीने रु. ११,०००-/ व बक्षिस आणि प्रशस्तीपत्र व मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती दिक्षित यांच्या हस्ते सन्मान...

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com