श्री. तुकाराम श्रीधर कोकजे


नवशक्ती, संपादक
अ६, नवयोग अपार्टमेंटस्, विश्वकर्मा मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ८०
जन्म तारीख - १७ जानेवारी १९२८, रत्नागिरी, भोके
इंटर आर्टस्
४० वर्षे - लोकसत्तात ३५ वर्षे पैकी ११ वर्षे वृत्तसंपादक
मुंबईतील भिका-यांचा प्रश्न, सांगली जिल्ह्यातील दुष्काळ,
घटना, निवडणूक पद्धती, राजकारण
१९६४ इंग्लंड, फ्रान्स, पश्चिम जर्मनी, १९६९ मॉरिशस, १९८० प. जर्मनी, इटली

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com