श्री. चंद्रकांत दत्तात्रय पुरंदरे

नवाकाळ (मुंबई ), सूर्या (दिल्ली), राष्ट्रतेज ( पुणे)
२४१, स्वेदबिंदू, कन्नमवार नगर, मुंबई.
२५ मे १९४०
पदवी परीक्षेपर्यंत ( कला)
सकाळ (पुणे), केसरी (पुणे), संध्या (पुणे), रोहिणी (पुणे), जनयुग साप्ताहिक स्वत:चे (पुणे) समाचार भारती (पुणे-मुंबई) युद्ध साप्ताहिक, मुंबई
समाजसेवा - एक हायस्कूल चालवतो ( विकास हायस्कूल दूध केंद्र / सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मित्र मंडळ )
लेख/कथा दिवाळी अंकांतून /मासिकातून कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर...
मृत्यूनंतर आत्म्याचे अस्तित्व ( रोहिणी, पुणे )
अध्यक्ष-मुंबई-मराठी पत्रकार संघ , सरचिटणीस अ. भा. पत्र. परिषद
पश्चिम महाराष्ट्र (संपूर्ण)

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com