श्री. यशवंत पिंपळीकर


नवाकाळ, वार्ताहर
सी / २/३१ विश्रामयोग को. ऑ. हौसिंग सोसायटी, डॉन बॉस्कोजवळ, एल.टी रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२
जन्म तारीख :  १२ ऑक्टोबर १९३०
जन्मस्थान : अमळनेर
मुळगाव : अमळनेर
अनुभव : गेली २५ वर्षे वृत्तपत्र व्यवसायांत वार्ताहर म्हणून काम करीत आहे.
इतर : यशश्री नावाचा दिवाळी अंक काढीत असतो दरवर्षी
मंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद ८४-८५ अनेक पत्रकार संघटनात पदाधिकारी
प्रवास : मर्यादित
छंद : फोटोग्राफी, तबलावादन, संगीत ऐकण्याचा

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com