श्री. यशवंत तथा नानासाहेब मोने

श्री. यशवंत तथा नानासाहेब मोने

नाना म्हणून सर्व परिचित असलेले यशवंत मोने हे पेणचे. त्यांनी १९५२च्या सुमारास राजकीय व सामाजिक चळवळींच्या माध्यमातून बातमीदार म्हणून पत्रकारितेत प्रवेश केला. ते पुणे येथील 'तरुण भारत' चे मुंबई प्रतिनिधी होते.  अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांची त्यांचे घनिष्ठ संबंध असून चळवळींना त्यांनी साह्य केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि काही काळ विश्वस्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आजही त्यांचे मार्गदर्शन अनेकांना लाभले.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com