जयहिंद प्रकाशन पुरस्कार

 जयहिंद प्रकाशन पुरस्कार
 पुरस्काराचे स्वरुप : स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ
 निकष : जयहिंद प्रकाशनतर्फे पत्रकार-लेखकाच्या चालू सालातील उत्कृष्ट पुस्तकाबद्दल देण्यात येणारा पुरस्कार

अ. क्र.

जयहिंद प्रकाशन पुरस्कार विजेते

विषय

वर्ष

०१

श्री. य. स. दातार

नौदलाचे आव्हान

१९८२

०२

श्री. गोविंद तळवलकर

अग्रलेख

१९८३

०३

श्री. माधव गडकरी

चौफेर

१९८४

०४

श्री. शिरीष कणेकर

यादोंकी बारात

१९८५

०५

श्री. ह. मो. मराठे

युद्ध

१९८६

०६

श्री. माधव मनोहर

मराठी नाटक

१९८७

०७

श्री. चंद्रकांत भोगटे

भरपाई

१९८८

०८

श्री. नारायण आठवले

प्रभंजन

१९८९

०९

श्री. रा. धों. बाक्रे

ब्रजूर्ग

१९९०

१०

श्री. आत्माराम सावंत

संगीतसूर्य के. भोसले

१९९१

११

श्री. मिलिंद गाडगीळ

 

१९९२

१२

श्री. दत्ताराम बारस्कर

महाराष्ट्राचे शिल्पकार

१९९३

१३

श्री. अॅड. मधुकर राव

 

१९९४

१४

श्री. यशवंत पाध्ये

विज्ञानाचे रथी महारथी

१९९५

१५

श्री. विजय नाईक

मंडेलाच्या देशात

१९९६

१६

श्री. नामदेव ढसाळ

आंधळे शतक

१९९७

१७

श्री. प्रभाकर पवार

पोलीस डायरी

१९९८

१८

सौ. कुसुम रानडे

 

१९९९

१९

श्री. नीळकंठ खाडिलकर

टॉवर्स

२०००

२०

श्री. यशवंत रांजणकर

अ-पूर्व चित्रलेणी

२००१

२१

श्री. जॉन कोलासो

 

२००२

२२

श्री. राधाकृष्ण नार्वेकर

सेवानिवृत्त झालात पुढे काय ?

२००३

२३

श्री. माधव शिरवळकर

सर्वांसाठी फोटोशॉप

२००४

२४

श्री. मोहन बने

अपूर्ण परिक्रमा

२००५

२५

श्री. पुरुष बावकर

 

२००६

२६

श्री. दिलीप ठाकूर

अप्पर स्टॉल

२००७

२७

श्री. राम प्रधान

आंबेडकरवाद काल-आज-उद्या

२००८

२८

श्री. विनायक कुळकर्णी

 

२००९

२९

श्री. दिनेश गुणे

 

२०१०

३०

गिरीश कुबेर

 

२०११

३१

श्री. मंदारा जोशी

 

२०१२

 

   

विविध पुरस्कार  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com