तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार

     ज्येष्ठ विविज्ञ अधिक शिरोडकर पुरस्कृत
    तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार
    पुरस्काराचे स्वरुप : रु ५०००/- रोख, समृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ
    निकष : वृत्तछायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा पुरस्कार

अ. क्र.

तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्र पुरस्कार विजेते

वर्ष

०१

श्री. कमलाकर समेळ

१९९८

०२

श्री. शंकरराव मोहिते

१९९९

०३

श्री. दत्तू आंबेकर

२०००

०४

श्री. विनायक गोखले

२००१

०५

श्री. गिरीश दीक्षित

२००२

०६

श्री. रमाकांत वेरणेकर

२००३

०७

श्री. प्रभाकर शिरोडकर

२००४

०८

श्री. जे. आर. लोके

२००५

०९

श्री. नवीन सोनी

२००६

१०

श्री. घन:श्याम भडेकर

२००७

११

श्री. मोहन बने

२००८

१२

श्री. सॅबी डिसोझा

२००९

१३

श्री. प्रभाकर वराडकर

२०१०

२०१२ पासून सदर पुरस्कार वर्धापन दिनी देण्यात येतो..


   

विविध पुरस्कार  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com