अध्यापक सूची

 अ. क्र   विषयाचे नाव    अध्यापकांचे नाव
   पत्रकारिता प्रशिक्षणाची गरज   श्री. विजयकुमार बांदल
   चाईल्ड राईटस   श्री. संतोष शिंदे
   प्रसारमाध्यमाचे स्वरुप   श्री. विजयकुमार बांदल
   प्रकल्प   श्री. विजय कुमार बांदल
   संपादकीय विभाग प्रिंट मीडिया   श्री. देवदास मटाले
   संपादकीय विभाग इलेक्ट्रॉनिक मीडिया   श्री. देवदास मटाले
   लेखनाचे विषय   श्री. प्रकाश कुलकर्णी
   बाल व्यापार - बाल कामगार   श्री. स्नेहल राणे
   दिवाळी अंक स्वरुप / पारितोषिक वितरण   श्री. राजेंद्र कुळकर्णी
१०    युनिसेफ - चाइल्ड एज्युकेशन / अॅक्ट   श्री. सिद्धेश्वर वाडेकर
११    लेखनाची तयारी   श्री. प्रकाश कुळकर्णी
१२    युनिसेफ - वॉटर/सॅनिटेशन- वॉश प्रोग्रॅम   श्री. रामदास धुमाळ
१३    विशेष व्याख्यान   श्री. दिपक टिळक, कुलगुरु टीमर्व
१४    दैनिकाचे स्वरुप   श्री. नरेंद्र वाबळे
१५    सायंदैनिकाचे स्वरुप   श्री. नरेंद्र वाबळे
१६    बातमीदारी   श्री. अजय वैद्य
१७    बातमीदारी   श्री. अजय वैद्य
१८    स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता   श्री. अरविंद कुळकर्णी
१९    शोध पत्रकारिता   श्री. अभय मोकाशी
२०    बातमीदारीची विविध क्षेत्रे   श्री. अजय वैद्य
२१    आकाशवाणी   श्री. नरेंद्र विसपुते
२२    भाषिक पत्रकारितेचा प्रारंभ   श्री. अरविंद कुळकर्णी
२३    प्रसार माध्यमांचा विकास   श्री. अरविंद कुलकर्णी
२४    वृत्तपत्रात लेखनाची बाहेरील व्यकितंना संधी   श्री. प्रकाश कुळकर्णी
२५    लेखनाची विविध क्षेत्रे   श्री. प्रकाश कुळकर्णी
२६    जाहिरात आणि माध्यम व्यवसायाचे अर्थकारण   श्री. माधव शिरवळकर
२७    आकाशवाणी आणि दूरदर्शनमधील विविध कार्यपद्धती   श्री. नरेंद्र विसपुते
२८    प्रकल्प रुपरेषा   श्री. विजयकुमार बांदल
२९    प्रादेशिक वृत्त   श्री. अशोक शिंदे
३०    इलेक्ट्रॉनिक मीडिया - टिव्ही   श्री. शशिकांत सांडभोर
३१
   मनपा/जिल्हा परिषद निवडणूक वृत्त संकलन
  श्री. सोमनाथ पाटील
३२    अचूक लेखन   श्री. प्रमोद तेंडुलकर
३३    छायाचित्रण   श्री. नितीन सोनावणे
३४    न्यायालयीन वृत्त   श्री. सुरेशचंद्र वैद्य
३५    वृत्तपत्रकारिता आणि इंटरनेट व संगणक   श्री. माधव शिरवळकर
३६    जनसंपर्क   श्री. सौदागर जाधव
३७    दूरदर्शन, वृत्तवाहिनी, बातम्या, कार्यक्रम, करमणूक   श्री. सचिन परब
   
© Copyright © 2012. patrakarsangh.com