मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे जावेद अख्तर यांचा सत्कार...


वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात श्री. जावेद अख्तर यांच्या 'तरकश' या काव्यसंग्रहाचा जयश्री देसाई यांनी केलेला मराठी अनुवाद प्रकाशित झाला. या मराठी काव्यसंग्रहाची रॉयल्टी श्री. जावेद अख्तर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला दिली. त्या निमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. देवदास मटाले यांनी श्री. जावेद अख्तर यांचा सत्कार केला. 

   

कार्यक्रम वृत्तात  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com