पत्रकार दिन : महनिय वक्ते

 

१९६४ पासून दरवर्षी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. दरवर्षी निमंत्रित करण्यात आलेले महनीय वक्ते.

 

अ. क्र.

महनीय वक्ते

वर्ष

०१

श्री. न. र. फाटक ( मुंबई )

१९६४

०२

श्री. प्रबोधनकार के. सी. ठाकरे ( मुंबई )

१९६५

०३

श्री. पु. पां. गोखले ( कराड )

१९६६

०४

श्री. वा. ल. कोठारी ( पुणे )

१९६७

०५

श्री. आ. रा. भट ( पुणे )

१९६८

०६

श्री. ना. भि. परुळषकर ( पुणे )

१९६९

०७

श्री. प्रभाकर पाध्ये ( पुणे )

१९७०

०८

श्री. वि. चां. नेहेते ( जळगाव )

१९७१

०९

श्री. दाजीबा देसाई ( बेळगाव )

१९७२

१०

श्री. ग. त्र्यं. माडखोलकर ( नागपूर )

१९७३

११

श्री. ना. भा. नायक ( पणजी )

१९७४

१२

श्री. खुशवंतसिंग (मुंबई )

१९७५

१३

श्री. यदुनाथ थत्ते (पुणे )

१९७६

१४

श्री. त्र्यं. वि. पर्वते ( मुंबई )

१९७७

१५

श्री. निखिल चक्रवर्ती ( दिल्ली )

१९७८

१६

श्री. मोईनुद्दिन हॅरिस ( मुंबई )

१९७९

१७

श्री. बा. रा. मोडक ( नागपूर )

१९८०

१८

श्री. मा. वि. साने ( पुणे )

१९८१

१९

श्री. हरिन्द्र दवे (मुंबई )

१९८२

२०

श्री. रंगा वैद्य ( सोलापूर )

१९८३

२१

श्री. रामदास कळसकर ( पुणे )

१९८४

२२

श्री. नरुभाऊ लिमये ( पुणे )

१९८५

२३

श्री. किरण ठाकूर ( बेळगाव )

१९८६

२४

श्री. ल. ना. गोखले ( पुणे )

१९८७

२५

श्री. केशवराव पोतदार ( नागपूर )

१९८८

२६

श्री. जे. डी. सिंग ( मुंबई )

१९८९

२७

श्री. इंद्रजित ( दिल्ली )

१९९०

२८

श्री. शरच्चंद्र गोखले ( पुणे )

१९९१

२९

श्री. लक्ष्मणराव जोशी ( नागपूर )

१९९२

३०

श्री. प्रभाष जोशी ( दिल्ली )

१९९३

३१

श्री. विश्वनाथ सचदेव ( मुंबई )

१९९४

३२

श्री. एस. के. कुलकर्णी ( पुणे )

१९९५

३३

श्री. विनायक भावे ( पुणे )

१९९६

३४

श्री. मा. गो. वैद्य ( नागपूर )

१९९७

३५

श्री. मधुकर भावे ( लातूर )

१९९८

३६

श्री. ग. प्र. प्रधान ( पुणे )

१९९९

३७

श्री. मुझफ्फर हुसेन ( मुंबई )

२०००

३८

श्री. निशिकांत जोशी ( चिपळूण )

२००१

३९

श्री. स. पां. जोशी ( ठाणे )

२००२

४०

श्री. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

२००३

४१

श्री. अॅ़ड. दत्ता पाटील ( अलिबाग )

२००४

४२

श्री. भाई बेर्डे ( रत्नागिरी)

२००५

४३

श्री. किरण ठाकूर ( बेळगाव )

२००६

४४

श्री. विश्वास मेहेंदळे

२००७

४५

श्री. दिपक टिळक

२००८

४६

श्री. जयवंत डोळे

२००९

४७

श्री. शरद कारखानीस

२०१०

४८

श्री. अरुण खोरे

२०११

४९

श्री. देवकिसनजी सारडा

२०१२

 

   

विविध पुरस्कार  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com