मुंबईतील संदर्भ दुवे

‘मुंबई’ हा ज्यांचा अभ्यासाचा विषय आहे अशांना Google वा तत्सम पद्धतीने शोधून मुंबईबद्दलचे अक्षरशः हजारो संदर्भ इंटरनेटवर मिळतात. पण, त्यांचा शोध घेणे ही खूपच वेळखाऊ प्रक्रिया आहे. ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ ह्या संस्थेच्या नावातील मुंबई, मराठी आणि पत्रकारिता ह्या तिन्ही विषयांच्या अभ्यासकांसाठी इंटरनेटवरील महत्त्वाचे संदर्भ-दुवे (Links) देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. उद्देश हा की जगभरच्या विद्यार्थी व अभ्यासकांचा संदर्भ शोधण्याचा वेळ वाचावा. वाचकांना त्याचा उपयोग झाल्यास संस्थेच्या ह्या प्रयत्नाचे चीज झाले असे म्हणता येईल. ह्या संदर्भ-दुव्यांमध्ये एखादा महत्त्वाचा संदर्भ राहून गेल्याचे दिसल्यास, अथवा हा प्रयत्न आणखी पुढे नेण्यासाठी काही सुचना असल्यास, कृपया त्यासंबंधी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ह्या इमेलवर आवर्जुन कळवावे अशी विनंती आहे. राहून गेलेल्या महत्त्वाच्या संदर्भांचा, किंवा नव्याने इंटरनेटवर भर पडलेल्या संदर्भांचा समावेश करून ह्या नोंदी अद्ययावत ठेवण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न राहील.

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com