कर्तृत्व नोंद

पत्रकार संघाच्या संकेतस्थळावरील ह्या सदराचं एक वेगळेपण आहे. पत्रकाराने विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कर्तृत्वाची दखल बातमीत किंवा लेखात घेणं हा पत्रकारितेच्या कामाचा एक भागच आहे. “बातमीत ‘बात’ आणि ‘मी’ नसावा” हे पत्रकारिता शिकताना नेहमीच सांगितलं जातं. त्याला अनुसरून स्वतःबद्दल लिहीण्याची वेळ पत्रकारावर क्वचितच येते, किंवा अजिबातच येत नाही. मात्र पत्रकारांनी लिहीलेली पुस्तके, लेख किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार यांच्या बातम्या येत असतात. पण त्याच्या पलिकडे विविध क्षेत्रं गाजविणारे पत्रकार आहेत. काही उत्तम चित्रकार आहेत, काहींनी राजकारणात मानाचं स्थान प्राप्त केलं आहे, तर काहींनी आंतरराष्ट्रीय किर्ती मिळविली आहे. अशा कर्तृत्वाबद्दल क्वचितच लिहीलं जातं. स्वतः पत्रकारांनाही बहुधा आपल्याबद्दल लिहीणं किंवा छापून आणणं रूचत नसतं.

हे सदर अशा कर्तृत्वाची नोंद घेणारं व्यासपीठ आहे. आपल्याला अशा कर्तृत्वाबद्दल लिहायचं असेल किंवा त्या संदर्भात नावे सुचवायची असतील तर त्याचे स्वागत आहे. ह्या पानावर खाली आलेल्या फॉर्ममध्ये आपल्या सुचना कृपया पाठवाव्यात अशी विनंती आहे. ज्यांना लेख पाठवायचे आहेत त्यांनी ते This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ह्या ईमेल पत्त्यावर कृपया पाठवावेत.

   

संस्थेची अध्यक्ष परंपरा  

 • 001.jpg
 • 00001.jpg
 • 002.jpg
 • 003.jpg
 • 004.jpg
 • 005.jpg
 • 006.jpg
 • 007.jpg
 • 008.jpg
 • 009.jpg
 • 010.jpg
 • 011.jpg
 • 012.jpg
 • 013.jpg
 • 014.jpg
 • 015.jpg
 • 016.jpg
 • 017.jpg
 • 018.jpg
 • 019.jpg
 • 020.jpg
 • 021.jpg
 • 022.jpg
 • 023.jpg
 • 024.jpg
 • 025.jpg
 • 026.jpg
 • 027.jpg
 • 028.jpg
 • 029.jpg
 • 030.jpg
 • 031.jpg
 • 032.jpg
 • 033.jpg
 • 034.jpg
 • 035.jpg
 • 036.jpg
 • 037.jpg
 • 038.jpg
 • 039.jpg
 • 040.jpg
   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com